शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

 लाईट बिल घरी येईपर्यंत बिल भरण्याची तारीख जवळ


 आलेली असते किंवा संपलेली असते असं होतं का तुमच्यासोबत कधी ?



तरी यापासून एक उपाय आहे

नक्की वाचा...

...

...

.


१ जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे तर त्यामधे 

महावितरण चे ऑफिशियल ॲप प्ले स्टोअर मध्ये अवेलेबल आहे तरी तेथे जाऊन डाऊनलोड केली तरी चालेल किंवा खाली मिलिंद दिलेली आहे त्यावरून डाऊनलोड केली तरी चालेल.

        


       ॲप डाऊनलोड करा



2 ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर सह लॉगिन करून घ्या.

3 आपला मीटर नंबर ॲड करा.


4 सबमिट या बटनावर क्लिक करा.


लाईट बिल अशा प्रकारे पाहू शकता

यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे बिल दिसून येईल तुम्ही ते बिल पाहू शकता किंवा ऑनलाईनही भरू शकता घरी बिल येण्या अगोदर तुम्ही घरी बसून भरू शकता.

एवढेच नाही तर तुम्ही जो नंबर ॲड केला आहे त्यावर प्रत्येक महिन्याचा एसएमएस येत जाईल जेणेकरून तुम्हाला समजेल तुमचे लाईट बिल किती आले आहे.


अशा अनेक माहितीसाठी माझ्या या पेजवर सतत येत राहा लाईक करा.

अशाप्रकारे तुम्ही या आत मधून कंप्लेंट रजिस्टर करू शकता


 तुम्ही याद्वारे ॲप मधून तुमचे नाव किंवा बिलामध्ये काही बदल करावयाचा असल्यास तेही ऑनलाईन अर्ज करू शकता


तुम्ही तुमच्या मीटरचे रीडिंग स्वतः अपडेट करू शकतात

या ॲप मधून तुम्ही नवीन कनेक्शन साठी अर्ज ही करू शकतात.

 किंवा तुम्हाला जी तक्रार करायची आहे ती तक्रारही नोंदवू शकता.











मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

तुमच्या ईएमआय चे किती हप्ते शिल्लक राहिलेले आहेत

 सिबिल चेक करण्याबरोबरच तुमच्या ईएमआय चे किती हप्ते शिल्लक राहिलेले आहेत किंवा किती हप्ते भरलेले आहेत याची सध्या नक्की खात्री त्यावरच उपलब्ध राहील.

80% OFF Sale

फोन पे चा या नवीन सर्विस बद्दल सर्वांना कमी माहिती आहे कृपया ही माहिती सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचवावी जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल.

काही अडचण व अधिक सुचवण्यासाठी आम्हाला संपर्क साधण्यासाठी कमेंट किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म भरू शकत

Phonepe वर आपले C बिल चेक करा.


Phone pe Phone वर cibil 
आता चेक करा आपली सिबिल फोन पे ॲप वर सिबिल चेक करण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा..

जर आपल्याकडे फोन पे चे ॲप नसेल तर वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा.
 
तुमच्या ईएमआय चे किती हप्ते शिल्लक आहेत हे जाणून घेण्यासाठी येथे 


डाऊनलोड केल्यानंतर आपल्या नंबर ने लॉगिन करून घ्यावे व आपले बँक अकाउंट जोडावे.

सिबिल कसे चेक करावे.


1 सर्वात पहिले फोन पे चे ॲप ओपन करावे.

2 Credit या मेनू मध्ये जावे

3. सर्वात वरती ऑप्शन दिसून येईल चेक सिबिल म्हणून



4. आपला पॅन कार्ड नंबर टाकावा


5 सबमिट करा



सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

लोभ मराठी बोधकथा



एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता.


 त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.


इंद्र त्याला म्हणतो, की ‘तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍ तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.


त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.


तात्प्र्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.


  लाईट बिल घरी येईपर्यंत बिल भरण्याची तारीख जवळ  आलेली असते किंवा संपलेली असते असं होतं का तुमच्यासोबत कधी ? तरी यापासून एक उपाय आहे नक्की व...