शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

 लाईट बिल घरी येईपर्यंत बिल भरण्याची तारीख जवळ


 आलेली असते किंवा संपलेली असते असं होतं का तुमच्यासोबत कधी ?



तरी यापासून एक उपाय आहे

नक्की वाचा...

...

...

.


१ जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे तर त्यामधे 

महावितरण चे ऑफिशियल ॲप प्ले स्टोअर मध्ये अवेलेबल आहे तरी तेथे जाऊन डाऊनलोड केली तरी चालेल किंवा खाली मिलिंद दिलेली आहे त्यावरून डाऊनलोड केली तरी चालेल.

        


       ॲप डाऊनलोड करा



2 ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर सह लॉगिन करून घ्या.

3 आपला मीटर नंबर ॲड करा.


4 सबमिट या बटनावर क्लिक करा.


लाईट बिल अशा प्रकारे पाहू शकता

यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे बिल दिसून येईल तुम्ही ते बिल पाहू शकता किंवा ऑनलाईनही भरू शकता घरी बिल येण्या अगोदर तुम्ही घरी बसून भरू शकता.

एवढेच नाही तर तुम्ही जो नंबर ॲड केला आहे त्यावर प्रत्येक महिन्याचा एसएमएस येत जाईल जेणेकरून तुम्हाला समजेल तुमचे लाईट बिल किती आले आहे.


अशा अनेक माहितीसाठी माझ्या या पेजवर सतत येत राहा लाईक करा.

अशाप्रकारे तुम्ही या आत मधून कंप्लेंट रजिस्टर करू शकता


 तुम्ही याद्वारे ॲप मधून तुमचे नाव किंवा बिलामध्ये काही बदल करावयाचा असल्यास तेही ऑनलाईन अर्ज करू शकता


तुम्ही तुमच्या मीटरचे रीडिंग स्वतः अपडेट करू शकतात

या ॲप मधून तुम्ही नवीन कनेक्शन साठी अर्ज ही करू शकतात.

 किंवा तुम्हाला जी तक्रार करायची आहे ती तक्रारही नोंदवू शकता.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  लाईट बिल घरी येईपर्यंत बिल भरण्याची तारीख जवळ  आलेली असते किंवा संपलेली असते असं होतं का तुमच्यासोबत कधी ? तरी यापासून एक उपाय आहे नक्की व...